#Varasa_maharashtracha Instagram Photos & Videos

See related and similar tags

2 weeks ago

. राजगडावरील पाण्याचा सर्वात मोठा स्रोत असलेल्या पद्मावती तलावाच्या बाजूने असणाऱ्या संरक्षकभिंतीच्या रेखीव कमानीतून दिसणारा पद्मावती तलाव, समोरील संरक्षकभिंत व कमान. . . पद्मवती माची, राजगड, पुणे . . #pune #rajgad #padmavati #shodhmaharashtracha #maharashtratourism #forts_treasure #gadkille #maharashtra_desha #mi_durg_veda #sahyadriclickers #gadwat_official #durg_vede #durg_naad #varasa_maharashtracha #sahyadrichi_bhatkanti #fortsofmaharashtra #maharashtra_forts #sahyadri_kille_official #shivaray_trekkers #trekkers_ig #sahyadrichamavla #landscapes #westernghat #sanctuaryasia #incredibleindiaofficial #ft_india #earthcapture #nikon

772
2 weeks ago

महाराष्ट्रातील अप्रतिम फोटोंसाठी फॉलो करा ➡ @maharashtra_lv Pic Credit - @charso_bees_ View from my palace...❤ . . #salherfort_diaries #salher fort #sky #light #sun #fort #nature #trekker #trekkersofindia #nature #salherfort_diaries #salher #fort #sun #light #indianphotographyhub #morning #sunrise #india_lens #travel #travelphotography #traveling #tripotocommunity #varasa_maharashtracha #natgeotravelindia #photographersofindia #photographers_of_india #humsafar #oph #charso_bees_ #mobile__photography___ #NustaHaramKhor #MaiBhiSadakChap #nvedi #discovery ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ . . Follow - @maharashtra_lv Tag - #maharashtra_lv ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1544
2 weeks ago

।। आगमनाधीश ।। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा १०० वा आगमन सोहळा ❣️ . . . . Tag us in your photos Use #varasa_maharashtracha Photo by @atharv photography_21 . . . . . #Aagmanadhish #100year #chinchpokli #chinchpoklicha_chintamani #chinchpoklichachintamani #mumbai #Chintamani #Aagmanadhish #MazaChintamani #ChintamaniAagman #instagram #ChinchpoklichaChintamani #ChintamaniPaatpujan #Chintamani #Chinchpokli #Mumbai #Aagmanadhish #MazaChintamani #Mumbaikar #ganeshotsav2019 #bappamaza #ganpatibappa #morya

3271
2 weeks ago

सज्जनगडावरील धाब्याच्या मारुती जवळून दिसणारा बोरणे घाट - ठोसेघर रस्ता. असा सह्याद्री सुरेख ... फक्त हिरवळ, फक्त सुख!! हिरवळीवर पडलेले पावसाचे थेंब म्हणजे स्फटीकच आणि त्यात सूर्याचं थोडं दर्शन या हिरवळीला सोनेरी करून टाकतं. मागील 3 दिवसात पावसाने घेतलेल्या थोड्या उसंतीने हा नजरा सगळीकडे पहायला मिळतोय. 😇🌿🌿 . . . Tag us in your photos Use #varasa_maharashtracha DM for credits . . . #MaharashtraTravel #huntforspot #maharashtra_desha #maharashtra_ig #insta_maharashtra #durg_naad #streetsofmaharashtra #sahyadri_clickers #sahyadri_ig #maharashtra #kokanacha_nisarga #kokanchi_shan #westernghats #Konkan #mumbai #pune #nashik #maharashtratourism #maharashtra_forts #WesternGhats #maharashtra_majha #maharashtra_click #itz_mumbai #varasa_maharashtracha #sahyadri #travellovers 🌍 #instagram #shivajimaharaj #swarajya

5400
3 weeks ago

. भक्कम बांधणीचा झुंझार बुरुज, त्यापुढे दुहेरी तटबंदी, शेवटी टोकाला चिलखती बुरुज असलेली आणि ३५० वर्षांहून जास्त काळ उलटलेला असताना देखील सुस्थितीतील राजगडाची सुवेळा माची. भक्कम तटबंदीच्या चिलखती बुरुजाच्या पार्श्वभूमीला दिसणारे वेळवंड खोरं... सुवेळा माची, राजगड, पुणे #pune #rajgad #suvela #shodhmaharashtracha #maharashtratourism #forts_treasure #gadkille #maharashtra_desha #mi_durg_veda #sahyadriclickers #gadwat_official #durg_vede #durg_naad #varasa_maharashtracha #sahyadrichi_bhatkanti #fortsofmaharashtra #maharashtra_forts #sahyadri_kille_official #shivaray_trekkers #trekkers_ig #sahyadrichamavla #landscapes #westernghat #sanctuaryasia #incredibleindiaofficial #ft_india #earthcapture #nikon

877
4 weeks ago

_Friendship Day special🤝_ *_FERNWEH ADVENTURES presents_* *Trek to the mysterious Kataldhar waterfalls!!* What You doing This Sunday🤔 Nothing?? Then here is wonderful location for you to enjoy at your fullest....😻😻 Explore the untouched by the crowd and pollution Kataldhar Waterfall Trek” gives us the immense pleasure of Trekking. “Katal” means wall of Rock & “Dhar” means a Waterfall.  Kataldhar Waterfall is located near Rajmachi Fort. After reaching at Kataldhar Waterfall you will see one eye shape cave where 100 people easily accommodate in that cave. From this cave you will see Rajmachi Fort (Srivardhan Fort Balekilla ). A road trip to this place will be totally amazing and a memorable trip throughout. Date- 04th August, 2019. Grade- Easy. Activity- Waterfall Trek. *Itinerary* 6:00 am Private Semi-luxury bus from Dadar 9:00 am Reach base village in lonavala. Have breakfast and start the trek. 10:30 am reach the waterfall & have fun. 1:00 pm Head back to the base village and then back to Mumbai. 7:00 pm Reach Mumbai. *Inclusions:* Breakfast Transport by private vehicle from Mumbai & back First aid charges Expertise charges *Exclusion:* Lunch Anything not mentioned above. *Cost:* Individual: 999/- only For registration & queries Contact: 85519 00237(whatsapp ) 8850662928 (call ) #fernweh_adventures Video credit @r__prince__

691
4 weeks ago

. International Nature Conservation Day 28th July . जागतिक निसर्ग संवर्धन दिन . निसर्गातील अनेक घटकांचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करतो. परंतु, गरजेपलीकडे जाऊन असे घटक ओरबाडले जाऊ लागल्याने संपूर्ण सृष्टीचक्रातच अडथळे येऊ लागले आहेत. योग्य, शाश्वत आणि नियंत्रित वापराबद्दल सर्वत्र जनजागृती करण्यासाठी हा ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिन’ जगभर पाळला जातो. आधुनिकता, विकास व सुखासीन जीवनशैलीमुळे पृथ्वीवरील नैसर्गिक समतोल बऱ्याच प्रमाणात बिघडला. सध्या आपण वापरत असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती तयार होण्यास हजारो वर्ष लागतात. परंतु आपण ती संपविण्याचाच निश्चय केल्यासारखी सद्यस्थिती आहे. यामुळे वने, वन्यजीव, वनांतून मिळणारे पदार्थ, खनिजे आणि खनिज इंधने... सर्वच मौल्यवान स्रोतांवर असह्य ताण आला आहे व त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली तरच हा दिवस सार्थकी ठरू शकतो. . . माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन. . . #international_nature_conservation_day #nature #conservation #westernghat #wildlife_conservation_official #officialindianwildlife #incredibleindiaofficial #indian_wildlifes #ft_india #natgeo #natgeoyourshot #discoverychannel #sanctuaryasia #bbcearth #earthcapture #shodhmaharashtracha #maharashtratourism #varasa_maharashtracha #landscapes #nikon

857
4 weeks ago

सीधे रास्ते पे तो सब चलते हैं मेरे दोस्त ज़िन्दगी का असली मजा तो टेढ़े मेढ़े रस्तो मे हे.😎 . . . . . . . . . . . . . . . . #road #roads #roadstoride #travelphotography #travelvsn #youthofindia #incredibleindia #naturephotography #naturelovers #travelgram #shivrayancha_maharashtra #varasa_maharashtracha #hornet #bike #twowheels #maharashtraforts #maharashtra_desha #ride #maharashtra_clickers #maharashtra_ig #trip #monsoon #biking #explorenewplaces #twowheellife #rain

601
4 weeks ago

. स्वराज्याचे तोरण बांधल्यानंतर लगेचच वेळवंड मावळ, हिरडस मावळ, कर्यात मावळ, कानद खोरे यांनी वेढलेल्या गुंजन मावळातील मुरुंबदेवाचा डोंगर शिवरायांनी हेरला आणि बुद्धी कंठीत होईल असे स्थापत्यशास्त्राचे नानाविध प्रयोग करून एक आदर्श आणि सर्वोत्कृष्ठ असा डोंगरी दुर्ग निर्माण केला व त्याचे रूपांतर स्वराज्याच्या पहिल्या राजधानी मध्ये केले. तोच हा "राजगड"..!! पुढे तब्बल २ तपांपेक्षा जास्त काळ महाराजांनी स्वराज्याचा कारभार या राजगडावरून पाहिला. बळकट, बुलंद आणि बेलाग असा राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. सुमारे ३५० वर्षांपूर्वी बांधलेल्या या दुर्गराजाचे आरस्पानी सौंदर्य आजही आपल्या डोळ्यांना भुरळ पाडल्याशिवाय रहात नाही. स्वराज्याच्या सुवर्णकाळामध्ये असणारे याचे वैभव स्वराज्याला बेशक एक वेगळाच आयाम देऊन गेला असणार. आजमितीलादेखील जर राजगड डोळ्याचे पारणे फेडत असेल तर त्याकाळी असणारे याचे वैभव आणि सौंदर्य यांची कल्पना करणे म्हणजे स्वर्गानुभव..! हिरव्यागार गर्द वनराईने नटलेला परिसर, स्वराज्याच्या प्रेरणेने धमण्यांप्रमाणे सळसळणाऱ्या, खळखळणाऱ्या नद्या, प्रदूषण व गोंधळ यांचा काडीमात्रही संबंध नसलेले स्वच्छ आणि निरोगी वातावरण, सोसाट्याचा स्वैर स्वच्छंदी वारा, दुधावरच्या सायीप्रमाणे दाट पसरलेले मऊ तलम पांढरे शुभ्र ढग, आणि या सर्वांमध्ये निर्भीडपणे उभे असलेले बुलंद राजगडाचे भक्कम कडे..!! हे पाहून माझ्या मनात अशी कविता आल्याशिवाय रहात नाही.. अरुण उगवता जरा विसावा, प्रभातकाली दुर्गराज दिसावा.. पायी लोटांगण त्या शुभ्र घनांचे, सडे त्यावरी रवी किरणांचे.. उत्तुंग उभे अभेद्य हे कडे, स्वर्गातूनी अभिषेक घडे.. सुवेळा ही त्यांत विरून जाई, पाठीशी उभी पद्मावती आई.. - शैलेश गायकवाड वर छायाचित्रात दिसणारी राजगडावरील पद्मावती माची, ढगांमध्ये पूर्णपणे लपलेला गुंजन मावळाचा प्रदेश, गुंजावणे गावातून चोर दरवाज्याला येऊन मिळणारी पायवाट व मागे उजवीकडे खाली उतरणारी सुवेळा माचीची सोंड. #pune #rajgad #padmavati #shodhmaharashtracha #maharashtratourism #forts_treasure #gadkille #maharashtra_desha #mi_durg_veda #sahyadriclickers #gadwat_official #durg_vede #durg_naad #varasa_maharashtracha #fortsofmaharashtra #maharashtra_forts #sahyadri_kille_official #shivaray_trekkers #trekkers_ig #sahyadrichamavla #landscapes #westernghat #incredibleindiaofficial #ft_india #earthcapture #nikon

1028
last month

. पद्मावती तलाव, राजगड . . राजगडावरील पद्मावती माचीवरील पद्मावती तलाव/टाकं. पावसाळ्यात एका प्रसन्न सकाळी दिसणारी हिरवीगार माची, मलमली ढगांची चादर ओढलेला गुंजन मावळाचा प्रदेश, पलीकडे ही मलमली चादर बाजूला करून वर आलेली भुलेश्वर डोंगररांग आणि याच डोंगररांगेत असलेला एकदम उजवीकडे पसरलेल्या सपाट भूप्रदेशाचा सिंहगड . . #pune #rajgad #padmavati #shodhmaharashtracha #maharashtratourism #forts_treasure #gadkille #maharashtra_desha #mi_durg_veda #sahyadriclickers #gadwat_official #durg_vede #durg_naad #varasa_maharashtracha #fortsofmaharashtra #maharashtra_forts #sahyadri_kille_official #shivaray_trekkers #trekkers_ig #sahyadrichamavla #landscapes #westernghat #sanctuaryasia #incredibleindiaofficial #ft_india #earthcapture #nikon

916
last month

Fernweh Adventures presents one day trek to the mysterious fort Visapur!🏔🏞 The climb to the Visapur fort is a rocky but welcoming. Enveloped by the dense forests of a thousand greens, the trek is a serene and tranquil one. Trek difficulty- moderate Date- 28th July 2019 Cost: ₹799/- only Amount to be paid in advance for registration.(Non-refundable & Non-transferable ) Attractions- 🔥Bhaje caves 🔥Waterfalls, cisterns 🔥Serene view of lonavla from the top. 🔥Lohagad fort Itinerary : From Pune: Catch the pune lonavla local & reach malavali by 8:30AM🚆 From Mumbai: Catch Indryani express🚃 & get down at Lonavala Catch local & reach malavali station by 8:30AM 9.00:Have breakfast and start the trek. 11.00:Reach the top of visapur fort. Explore the fort,click pictures and enjoy the amazing view😍 12.30:Start descending the fort. 🚶🏼🚶🏼‍♀ 2.00: Reach base village have food. Back to station by 3:30 PM & back home with sweet memories. 😇 #fernweh_adventures Things to carry: 2lit water🍶 Light snacks to eat on the way during the trek.🥫 Good trekking shoes Rain guard Personal medicines (if any ) Inclusions: Breakfast☕ Lunch 🍱 Vehicle Journey back to Malavali Station.🚙 First aid Expertise Exclusions: Anything not mentioned above. Smoking and consumption of alcohol is strictly prohibited LIMITED SEATS! To register contact: DM us or Contact Raj Gada @ 8898206632 (whatsapp ) 9137080627 (call )

462
last month

साभार:- @the_sahyadrider पोरग शाळा सुटल्यावर थेट शेतातल्या बांधावर जातय... त्याच्या आयुष्याची शाळा आपल्या आयुष्याच्या शाळेपेक्षा कैक पटीने मोठी व सुंदर असावी❤️ . . . #india #indiaclicks #indiatravelgram #dslr_official #maharashtra_ig #photographers_of_india #fortsofindia #history #insta_maharashtra #varasa_maharashtracha #farm #farming #india_undiscovered #dhyas_sahyadri #indianphotos #landscape #sahyadriforts #kokan #apla_konkan #suvarna_kokan_ #kokanchi_shan #incrediblekokan #अत ुल्यकोंकण . #nature #photography #happiness ➖➖➖➖➖➖➖➖➖ Keep hashtagging us at . #konkan #konkan_ig #kokan_ig ➖〰➖ Follow us @konkan_ig

3271
last month

हिरव्यापिवळ्या माळावरून हिरवीपिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी✴ . . वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे✴ . . उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्याश्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी✴ . . देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत🎭 #maza_sahyadri_maza_abhiman #Huntforspot #kokani_katta_ #kokan_diaries #kokanphotography #maharashtra_forts #wonderful_maharashtra #insta_maharashtra #shivrayancha_maharashtra_ #maharashtra_trekkers #maharashtratravel #varasa_maharashtracha #jayostute_maharashtra #maharashtra_desha #mahatrekkingclub #trekkers_ig #gadkille #indian_trekkers_ #we_wildtrekkers 🦇Unknown Brothers🦇

2892
last month

. अवखळ सह्याद्री.. . . गर्द वनराईत शोभती खळखळणारे झरे इंद्राचे झुलते ऐरावत जणू भासती सारे.. . -शैलेश गायकवाड . . #pune #shodhmaharashtracha #maharashtratourism #forts_treasure #gadkille #maharashtra_desha #mi_durg_veda #sahyadriclickers #gadwat_official #durg_vede #durg_naad #varasa_maharashtracha #fortsofmaharashtra #maharashtra_forts #sahyadri_kille_official #shivaray_trekkers #trekkers_ig #sahyadrichamavla #landscapes #westernghat #sanctuaryasia #incredibleindiaofficial #ft_india #earthcapture #nikon

703
last month

बेभान होऊन काळाच्या प्रवाहात वाहत जातो आपण ! अंतस्थळी पोचताच शोधत राहतो धावण्याचं कारण ! उगम आठवण्याचा प्रयास तेव्हा ठरतो फोल… गेलेल्या क्षणाक्षणाचे मग आठवत राहते मोल… कळते जेव्हा होती धाव शून्याकडून शून्याकडे…. अन् व्यर्थ होता हव्यास झेपावण्याचा क्षितीजापलीकडे… अनंत सागरात तेव्हा आपण करतो अस्तित्व अर्पण… काळापुढे हतबल होऊन शेवटचे समर्पण…… ---------------------------------------------- #maza_sahyadri_maza_abhiman #Huntforspot #kokani_katta_ #kokan_diaries #kokanphotography #wonderful_maharashtra #insta_maharashtra #shivrayancha_maharashtra_ #maharashtra_trekkers #maharashtratravel #varasa_maharashtracha #jayostute_maharashtra #maharashtra_desha #mahatrekkingclub #trekkers_ig #gadkille #indian_trekkers_ #durgavede #we_wildtrekkers 🃏Unknwon Brothers🃏

2300
last month

कराड चा शिलेदार... छत्रपती व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले वसंतगड ❤️ . . . #india #indiaclicks #indiatravelgram #dslr_official #maharashtra_ig #fortsofindia #history #insta_maharashtra #varasa_maharashtracha #india_undiscovered #dhyas_sahyadri #indianphotos #landscape #sahyadriforts #landscapephotography #konkan_ig #fortsOfMaharashtra #msrtc #sahyadri_ig #HuntForSpot #forts_treasure #gadkille #durg_naad #Kolhapur #satara #karad #patan #pune

2331
last month

Kerala to pune Rs 600 for sleeper ticket on train. . It is about 100 km from Pune.  There are two ways from Pune. 1.Via Lonavla - Pune - Lonawla-BhushiDam-INS Shivaji-Lion Point- Peth Shahapur- Ambvane village - Amby valley- Bhamburde road-Saltar-take right turn from Saltar- Take a right turn after a small mountain pass to Tailbaila Village-Tailbaila. Pic credits - @utkrant_shinde Use #w_himalayans Or tag us to get featured 👏 . . #आव ारा #roadtripwai #fortphotography #fortlover #mobileclick #sahyadris #travelgraphy #alive #livingthedream #maharashtra #india #marathi #trekker #trekkinglife #camping #adventure #sahyadri_ig #sahyadri_clickers #sahyadrimountainranges #maharashtradesha #maharashtra_ig #vishwasahyadri #durgnaad #incrediblemaharadhtra #mumbaitrip #treakking_in_sahyadri #varasa_maharashtracha

5622
last month

घाटातील वाट, काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ ।। निळी निळी परडी, कोणी केली पालथी, पान फुलं सांडली, वर आणि खालती ।। खाली खोल दरी, वर उंच कडा, भला मोठा नाग, जणू वर काढून फणा ।। भिऊ नका कोणी, पाखरांची गाणी, सोबतीला गात गात, खळाळतं पाणी ।। . . . . #maza_sahyadri_maza_abhiman #Huntforspot #kokani_katta_ #kokan_diaries #kokanphotography #wonderful_maharashtra #insta_maharashtra #shivrayancha_maharashtra_ #maharashtra_trekkers #maharashtratravel #varasa_maharashtracha #jayostute_maharashtra #maharashtra_desha #mahatrekkingclub #trekkers_ig #gadkille #indian_trekkers_ #we_wildtrekkers 🃏Unknow Brothers🃏

960
last month

पोरग शाळा सुटल्यावर थेट शेतातल्या बांधावर जातय... त्याच्या आयुष्याची शाळा आपल्या आयुष्याच्या शाळेपेक्षा कैक पटीने मोठी व सुंदर असावी❤️ . . . #india #indiaclicks #indiatravelgram #dslr_official #maharashtra_ig #photographers_of_india #fortsofindia #history #insta_maharashtra #varasa_maharashtracha #farm #farming #india_undiscovered #dhyas_sahyadri #indianphotos #landscape #sahyadriforts #landscapephotography #konkan_ig #fortsOfMaharashtra #msrtc #sahyadri_ig #HuntForSpot #forts_treasure #gadkille #durg_naad #ratnagiri #satara #patan

39610
last month

Tag them😃 . #fernweh_adventures

861
last month

. सह्याद्री . . . सह्याद्रीच्या कुशीतून फिरताना त्याची अनेक लोभस रूपे पहायला मिळतात. इतर कोणत्याही ऋतूमध्ये सह्याद्री जेवढा सुंदर आणि मनमोहक दिसत नाही तेवढा तो पावसाळ्यात मनाला भुरळ घालतो. मनात धडकी भरवणारे उत्तुंग महाकाय कडे, त्यावरून बेधुंदपणे स्वतःला झोकून देणारे जलप्रपात, ओलेशर कातळ, पावसात चिंब भिजलेली आणि निथळणारी झाडे, सगळीकडे पसरलेली हिरवळ आणि सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून स्वच्छंद बागडणारे पांढरे शुभ्र ढग यामुळे त्याचं रूप काही वेगळंच दिसतं. सह्याद्री पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार झालेल्या एखाद्या पिळदार, धिप्पाड शरीरयष्टीच्या, सुंदर, राजबिंड्या राजकुमारसारखा भासतो. त्याच्या अंगा-खांद्यावर खेळणारे असंख्य झरे, नद्या, वृक्ष-वेली, फुले आणि प्राणिमात्र बघून तो एखाद्या कणखर, स्थितप्रज्ञ पण तितक्याच मायाळू बापासारखा जाणवतो. राकट, कणखर, दगडांचा असा हा सह्याद्री..!! उत्तुंग, अजस्त्र, महाकाय असा हा सह्याद्री..!! बेधुंद, स्वच्छंद, बेभान असा हा सह्याद्री..!! नितळ, अवखळ, प्रेमळ असा हा सह्याद्री..!! - शैलेश गायकवाड #westernghat #shodhmaharashtracha #maharashtratourism #forts_treasure #gadkille #maharashtra_desha #mi_durg_veda #sahyadriclickers #gadwat_official #durg_vede #durg_naad #varasa_maharashtracha #fortsofmaharashtra #maharashtra_forts #sahyadri_kille_official #shivaray_trekkers #trekkers_ig #sahyadrichamavla #landscapes #sanctuaryasia #incredibleindiaofficial #ft_india #earthcapture #nikon

801
last month

Weekend ला लोहगड़ विसापूर ला गर्दी करण्यापेक्षा, जवामर्दानो शेतकर्‍याला साळीच्या जुड्या पांगवू लागा भातखाचरात ❤️ . . . #maharashtra_ig #insta_maharashtra #konkan_ig #kokanacha_nisarga #sahyadri_ig #sahyadri #dslr_official #varasa_maharashtracha #india_undiscovered #dhyas_sahyadri #indianphotos #paschimmaharashtra #shivneri #streetsofindia #streetsphotographyindia #StreetsOfMaharashtra #msrtc #chiplun #kokanee #satara #patan #sindhudurg #ratnagiri

2306
last month

Tag your buddies.. . . . . #fernweh_adventures

9712
last month

दोन्ही बाजूने दाट झाडी असणारा सह्याद्रीतल्या घाटवाटापैकी Kolhapur Radhanagri Highway❤️घाटावरुन कोकणात उतरणार्‍या रस्त्यांपैकी चांगल्या अवस्थेत आता हा एकमेव Road राहिलेला आहे. Patan Chiplun Highway ( Kumbharli Ghat ) 2 वर्षात डोळ्यासमोर तुटताना पाहिला, आंबा घाट रुंदीकरण चालू आहे. फोण्डा गगनबावाड़ा Proposed आहेत. भविष्यात कुणास ठाऊक हा Road हि तुटेल. शेवटी राहील तो फक्त फोटो अन आठवण . . . #maharashtra_ig #insta_maharashtra #konkan_ig #kokanacha_nisarga #sahyadri_ig #sahyadri #dslr_official #varasa_maharashtracha #india_undiscovered #dhyas_sahyadri #indianphotos #paschimmaharashtra #shivneri #streetsofindia #streetsphotographyindia #StreetsOfMaharashtra #msrtc #chiplun #kokanee #Kolhapur #heKolhapurahe #sindhudurg #Radhanagri #Panhala

2903
Load More ↓